उपासमारीने ग्रस्त असलेल्या भारतात १२ मंत्र्यांनी खरेदी केल्या करोडो किंमतीच्या जमीनी-अपार्टमेंट
उपासमारीने ग्रस्त असलेल्या भारतात १२ मंत्र्यांनी खरेदी केल्या करोडो किंमतीच्या जमीनी-अपार्टमेंट जयशंकर, स्मृती इराणी, सर्वानंद सोनोवाल यांच्यासह अनेक मंत्र्यांचा समावेश, कोरोना लॉकडाऊनच्या कालावधीत झाले व्यवहार नवी दिल्ली: ग्लोबल हंगर इंडेक्समुळे भारत ११६ देशांच्या यादीत १०१ क्रमांकार आल्याने एकी…